⚡मुंबई मेट्रो ९: दहिसर ते मीरा रोड दरम्यान मेट्रो धावण्यास सज्ज; प्रवाशांचा प्रवास सुखकर होणार
By Abdul Kadir
दहिसर पूर्व ते मीरा भाईंदर दरम्यान धावणाऱ्या मुंबई मेट्रो मार्ग ९ च्या कामाला वेग आला असून, या मार्गाचा पहिला टप्पा लवकरच प्रवाशांसाठी खुला होण्याची शक्यता आहे.