समृद्धी महामार्गावर वैजापूर जवळ झालेल्या अपघातावर CM Eknath Shinde, PM Narendra Modi यांनी शोक व्यक्त करत जाहीर केली आर्थिक मदत!

जांबरगाव टोल नाक्याजवळ टेम्पोने ट्रकला धडक दिल्यामुळे त्यातील १२ जणांचा मृत्यू झाला तर १५ जण जखमी झाले.

समृद्धी महामार्गावर वैजापूर जवळ झालेल्या अपघातावर CM Eknath Shinde, PM Narendra Modi यांनी शोक व्यक्त करत जाहीर केली आर्थिक मदत!
PM Modi | Twitter

समृद्धी महामार्गावर वैजापूर जवळ झालेल्या अपघातावर CM Eknath Shinde, PM Narendra Modi यांनी शोक व्यक्त करत  आर्थिक मदत जाहीर केली आहे.  मध्यरात्री जांबरगाव टोल नाक्याजवळ टेम्पोने ट्रकला धडक दिल्यामुळे त्यातील १२ जणांचा मृत्यू झाला तर १५ जण जखमी झाले. हे सर्व प्रवासी नाशिक परिसरातील होते. या अपघातातील जखमींवर सरकारी खर्चाने उपचार सुरू आहेत. तर मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबाला 5 आणि पंतप्रधानांनी 2 लाखांची मदत जाहीर केली आहे. PMNRF मधून जखमींना 50 हजारांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. Samriddhi Highway Accident: ट्रक आणि ट्रॅव्हल्सच्या धडकेत समृध्दी महामार्गावर भीषण अपघात, दहा जण दगावले, बचाव कार्य सुरु

पहा ट्वीट

(The above story first appeared on LatestLY on Oct 15, 2023 12:09 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).