Amravati MP Navneet Rana यांचे Lilavati Hospital मधील  MRI scan च्या वायरल फोटोप्रकरणी एका अज्ञातावर वांद्रे पोलिस स्थानकात गुन्हा दाखल
(Photo Credits: Mumbai Police)

Amravati MP Navneet Rana यांचे Lilavati Hospital मधील  MRI scan च्या वायरल फोटोप्रकरणी एका अज्ञातावर वांद्रे पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम  448 & 336  अंतर्गत हा गुन्हा दाखल आहे. सध्या लीलावती हॉस्पिटलकडून सीसीटीव्ही फूटेज पोलिस स्टेशन मध्ये अधिक तपासासाठी देण्यात आले आहे.