Sex Tips: सेक्स आधी Erotic Sexy Stories वाचल्याने होऊ शकतो 'हा' मोठा फायदा; पार्टनरसोबत वाचून नक्की ट्राय करा
Benefits Of Reading Sex Stories (Photo Credits: Unsplash)

Benefits Of Reading Sex Stories: लॉकडाऊन (Lockdown) काळात घरात एकमेकांसोबत अडकलेल्या कपल्सना एकमेकांच्या जवळ येण्याची नामी संधी मिळाली आहे. मात्र आता लॉक डाउन ला सुद्धा दोन महिने उलटत आल्याने अनेकांचं सेक्स आता रुटीन परिणामी बोअरिंग झालं आहे. तुमच्या सेक्स लाईफ मध्ये आलेला बोअरडम घालवून आणि हरवलेली हिट वाढवण्यासाठी आम्ही आज एक सोप्पा मार्ग सुचवणार आहोत. हा मार्ग म्हणजे कामुक सेक्स स्टोरीज (Sex Stories). काही निरीक्षणात दिसून आल्याप्रमाणे, अनेकांना इमॅजिनरी सेक्स कथांचा विचार करून उत्तेजना मिळते. या कल्पना आपल्या आयुष्याशी रिलेट करून इमॅजिन करायला आवडते. तुम्हीही तुमच्या पार्टनरच्या अधिक जवळ जाण्याचा प्रयत्न करत असाल तर रात्रीच्या वेळी एकत्र अशा सेक्स स्टोरीज वाचायला हरकत नाही. यासाठी अगदी ऑनलाईन मिळणाऱ्या कथा वाचल्या किंवा सुंदर इरॉटिक कादंबऱ्या वाचल्या तरी चालेल. हा निर्णय तुम्ही घ्यायचा आहे. तत्पूर्वी या प्रयोगाचे काय फायदे होऊ शकतात हे जाणून घेऊयात..Hot Sex Positions: पूर्ण कपडे न काढता सेक्स करण्यासाठी 'या' पोझिशन आहेत बेस्ट; लॉकडाऊन काळात एकत्र कुटुंबात राहतानाही घेऊ शकाल मजा!

फोरप्ले ला मदत

जोडीदारा सोबत सेक्स स्टोरी वाचल्याने उत्तेजना मिळते, अर्थात फोरप्ले उत्तम तर सेक्स भारी हे समीकरण असल्याने त्यातून तुमची सेक्सची इच्छा वाढते. Monsoon Sex Tips: पावसाळ्यात आपल्या जोडीदारासोबत सेक्स दरम्यान रोमान्स वाढविण्यासाठी बेडवर करा 'या' रोमांचक गोष्टी

पार्टनरच्या सेक्स फॅंटसीज कळतात

सेक्स करताना कित्येकदा काही नवीन करायचे झाले की आधी ते पार्टनरला आवडेल का असे प्रश्न डोक्यात येतात, सेक्स स्टोरी वाचताना त्यावर पार्टनरची त्यावरची प्रतिक्रिया बघून तुम्हाला एकमेकांच्या इच्छा समजू शकतात, आणि मग तेच मुद्दे सेक्स करताना प्रत्यक्ष करून पाहता येतात. Kinky Sex Ideas: Roleplay पासून ते Spanking, Love Bite पर्यंत 'या' आयडिया तुमच्या सेक्स लाईफ करतील स्पाईस अप, नक्की वाचाच

कम्फर्ट वाढतो

जेव्हा तुम्ही दोघे एकत्र सेक्स स्टोरीज वाचत असता तेव्हा तुमच्यातील जवळीक वाढून एकमेकांच्या अवतीभोवती कम्फर्टेबल होण्यासाठी मदत होते.

डर्टी टॉक साठी मदत होते

अनेक महिलांना सेक्स दरम्यान डर्टी टॉक केलेलं आवडतं. किंबहुना आपल्या पार्टनरकडून त्यांची ही अपेक्षाच असते, अशावेळी जर का तुम्ही अशा स्टोरीज वाचलेल्या असतील तर तुम्ही काय बोलावं याचा विचार करावं लागत नाही.

खरतर यासाठी पॉर्न पाहण्याचा मार्ग सुद्धा विचार करण्यासारखा आहे, मात्र जर का तुम्ही त्यात कम्फर्टेबल नसाल तर सेक्सी स्टोरीज वाचणे कधीही फायद्याचे ठरेल. जर का तुमच्यापैकी कोणीही पुस्तक वेडे असेल तर हा प्रयोग करून पाहायला लेट करू नका.

(टीप: वरील लेख प्राप्त माहितीच्या आधारे लिहिण्यात आला आहे, यास सल्ला समजू नये. तुमच्या पार्टनरशी बोलून याबाबत निर्णय घ्या)