राशीभविष्य 19 जानेवारी 2021: जाणून घ्या तुमच्या राशीनुसार कसा असेल आजचा तुमचा दिवस
राशी भविष्य- (फोटो सौजन्य- फाइल इमेज)

19 जानेवारी 2021 या दिवशी तुमची आर्थिक स्थिती कशी असेल आणि कोणत्या राशीमधील व्यक्तींचे चमकणार नशीब? तर जाणून मंगळवार म्हणजेच आजच्या दिवसाचे तुमचे राशीभविष्य.

मेष: आजचा दिवस तुम्हाला आनंदात घालवता येणार आहे. मित्रपरिवारासह वाद घालणे टाळा. प्रिय व्यक्तीकडून आनंदाची बातमी मिळेल. आई-वडिलांकडून साथ लाभेल.

शुभ उपाय- शंकराची पूजा करा.

शुभ दान- अन्नदान करा.

शुभ अंक- 9

शुभ रंग- केशरी

वृषभ: या राशीतील व्यक्तींनी आज प्रेमप्रकरणी चुका होणार नाही याची दक्षता घ्या. घरातील मंडळींचे आदेश पाळा. ताणतणाव कमी करण्यासाठी स्वत:ला वेळ द्या.

शुभ उपाय- गाईला चारा द्या.

शुभ दान- तांदूळ दान करा.

शुभ अंक- 8

शुभ रंग- पांढरा

मिथुन: मिथुन राशीतील व्यक्तींनी प्रकृतीकडे लक्ष द्या. जास्त पैसे खर्च करण्यावर नियंत्रण ठेवा. प्रिय व्यक्तीला वेळ द्या. कामाच्या बाबत हलगर्जीपणा करु नका.

शुभ उपाय- केशर दुधाचा नैवेद्य दाखवा.

शुभ दान- गरजूंना आर्थिक मदत करा.

शुभ अंक- 7

शुभ रंग- गुलाबी

कर्क: नव्या गोष्टी शिकाल. जोडीदाराशी संबध अधिक मधूर होतील. डोक्यात गोंधळ असेल पण तुम्हाला याचा फायदा मिळेल.

शुभ उपाय- दही खाऊन घराबाहेर पडा.

शुभ दान- गरीबांना अंथरुण दान करा.

शुभ अंक- 6

शुभ रंग- करडा

सिंह: तुमची काम अडणार नाहीत. कोणतं काम एकदा सुरु झालं की तुमचे संकोच देखील दूर होतील. काहीलोक तुमच्याकडून जास्त अपेक्षा ठेवतील.

शुभ उपाय- गाईला चारा द्या.

शुभ दान- तांदूळ दान करा.

शुभ अंक- 8

शुभ रंग- पांढरा

कन्या: स्वतःवर असलेलं नियंत्रण आज अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. आज तुम्ही दुसऱ्यांच्या भावना सहज समजू शकाल. व्यवसायात यश आणण्यासाठी तुम्हाला जोर देऊन काम करण्याची गरज आहे.

शुभ उपाय- खाल्ल्यानंतर गुळ खा.

शुभ दान- गरजूंना पांढऱ्या रंगाचे वस्रदान करा.

शुभ अंक- 9

शुभ रंग- पोपटी

तुळ: आर्थिक स्थितीत मोठे बदल होतील. ज्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल. महत्वाकांक्षेत वाढ होईल.

शुभ उपाय- सरस्वतीचे पूजन करा.

शुभ दान- अन्न दान करा.

शुभ अंक- 4

शुभ रंग- जांभळा

वृश्चिक: या राशीच्या व्यक्तींना आज कंबर दुखी किंवा मानदुखीचा त्रास होण्याची शक्यता आहे. त्यामुळे असे झाल्यास दुर्लश्र करु नका. तसेच आजच्या दिवशी आराम केल्यास उत्तम. अचानक खर्च वाढू शकतो. घरात थोडे वादाचे वातावरण तयार होईल.

शुभ उपाय- देवाला चाफ्याच्या फुलांचा हार घाला.

शुभ दान- लाल रंगाचे वस्रदान करा.

शुभ अंक- 2

शुभ रंग- आकाशी

धनु: धनु राशीतील व्यक्तींनी आज प्रेमप्रकरणी चुका होणार नाही याची दक्षता घ्या. घरातील मंडळींचे आदेश पाळा. ताणतणाव कमी करण्यासाठी स्वत:ला वेळ द्या.

शुभ उपाय- सकाळी उठल्यावर देवाचे नामस्मरण करा.

शुभ दान- गाईंना चारा द्या.

शुभ अंक- 6

शुभ रंग- जांभळा

मकर: आजचा दिवस मकर राशीतील व्यक्तींशी उत्तम असणार आहे. तुमच्या कामाचे कौतुक केले जाईल. प्रिय व्यक्तीकडून आनंदाची बातमी कळेल.घरातील मंडळींशी आदराने वागा.शुभ उपाय- पक्षांना अन्नदान करा.

शुभ उपाय- खाल्ल्यानंतर गुळ खा.

शुभ दान- गरजूंना पांढऱ्या रंगाचे वस्रदान करा.

शुभ अंक- 9

शुभ रंग- पोपटी

कुंभ: आज तुम्हाला डोक शांत ठेवून विचारपूर्वक कृती करणे आवश्यक आहे. आर्थिक व्यवसायात पैशांचे व्यवहार जपून करा. घरातील वयोवृद्धांचा मान राखा. थोडा अश्यकतपणा वाटेल पण आराम केल्यास उत्साहित वाटेल.

शुभ उपाय- सरस्वतीचे पूजन करा.

शुभ दान- अन्न दान करा.

शुभ अंक- 4

शुभ रंग- जांभळा

मीन: आजच्या दिवशी मीन राशीतील व्यक्तींसाठी आजचा दिवसाची सुरुवात उत्तम होणार नाही. परंतु काळजीपूर्वक कामे केल्यास चुका होण्याची शक्यता टळेल. आई-वडिलांच्या प्रकृतीकडे लक्ष द्या.

शुभ उपाय- लक्ष्मीची पूजा करा.

शुभ दान- लाल झेंडा किंवा नारळ दान करा.

शुभ अंक- 8

शुभ रंग- निळा