Genes सांगू शकतात चिंता आतड्यांच्या विकाराशी का संबंधित आहे, संशोधन अहवाल
Genes | Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com)

संशोधकांनी एका संशोधन अहवलात म्हटले आहे की, आतड्यांशी संबंधीत आजार-इरिटेबल बाऊल सिंड्रोम (IBS) पीडित लोकांमध्ये आढळणाऱ्या कारणांना काही जिन्समधून (Genes) उलघडू शकते. असे मानले जाते की, आयबीएस 10 लोकांमध्ये एकाला त्रासदायक ठरु शकतो. ज्यामुळे पोटदुखी, पोटातील सूज अथवा बद्धकोष्ठता (Constipation) किंवा अतिसार या दोन्हींचा त्रास वाढू शकतो. संशोधकांचे संशोधन एक महत्त्वाचे पाऊल ठरु शकते.

बीबीसीच्या एका रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, विद्यापीठातील संशोधकांनी म्हटले आहे की, त्यांना आशा आहे की, त्यांचे संशोधन हे आयबीएस चुकीच्या पद्धतीने भावनात्मक स्थिती किंवा 'ऑल इन द माइंड' च्या रुपात निश्चित करण्यापासून रोखता येऊ शकेल. नेचर जेनेटिक्स नावाच्या एका मासिकात प्रकाशित झालेल्या या संशोधनात 50,000 पेक्षा अधिक लोकांची तपासणी करण्यात आली. त्यांच्या डीएनएची तुलना आरोग्यदाई लोकांशी करण्यात आली.

संशोधकांच्या टीमने म्हटलेकी, कमीत कमी सहा वेगवेगळ्या प्रदेशांतील तसेच अनुवांशिक रित्या वेगवेगळ्या रुपात आतडे, मेंदू यांच्याशी संबंधीत एकाच प्रकाराने समजता येऊ शकते. यात अधिकतर लोकांच्या मेंदूची भूमिका महत्त्वाची ठरते. अनुवांशिकता कधीकधी व्यक्तीला गंभीर धोक्याकडे ढकलते. सर्वसाधारणपणे मानसिक आजार आणि चिंता यांसारख्या विकारांसोबत लोकांना विक्षिपत्तता, निद्रानाश अशा गोष्टी वाढताना दिसतात. अहवालात म्हटले आहे की, आयबीएससाठी अशा आजारांसाठी एक महत्त्वाचे पाऊल ठरु शकते.