Gujarati New Year 2020 & Saal Mubarak Greetings: दिवाळीच्या सणाला काल पासून सुरुवात झाली असून तो मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जात असल्याच दिसून आले. तर विक्रमी कॅलेंडर किंवा विक्रम समवात नुसार आज गुजराती नव वर्ष सुरु होणार आहे. या दिवसाला गुजराती नव वर्ष सुद्धा म्हटले जाते. प्रत्येक वर्षी दिवाळीच्या सणाच्या दरम्यान गुजराती नव वर्षाचे स्वागत केले जाते. यंदाची दिवाळी 14 नोव्हेंबर 2020 पासून सुरु झाली आहे. मात्र गुजराती नव वर्ष हे येत्या 16 नोव्हेंबरपासून सुरु होणार आहे. याच पार्श्वभुमीवर नागरिकांनी एकमेकांना शुभेच्छा देण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे गुजराती नव वर्षाचे स्वागत करण्यासाठी WhatsApp स्टिकर्स, साल मुबारक च्या शुभेच्छा, वॉलपेपर्स, इन्स्टाग्राम स्टोरी, मेसेज आणि SMS तुमच्या मित्रपरिवाराला शेअर करत नव्या वर्षाचे स्वागत करा.
गुजरातील नवं वर्ष हे वसू बारस, वर्षा प्रतिपदा किंवा पाडवा म्हणून ओळखले जाते. त्याचसोबत गुजराती नवं वर्ष सुद्धा त्याला संबोधले जाते. या आनंदाच्या मुहूर्तावर तुम्ही साल मुबारक शुभेच्छा गुजराती नव वर्षाचे फोटो आणि मेसेज पाठवून नूतन वर्षाचे स्वागत करु शकता. हिंदू कॅलेंडरनुसार नवं विक्रम समवात हे कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्ष प्रतिपदेपासून सुरुवात होते. यापाठी काही पौर्णिक कथा सुद्धा आहेत.(Diwali Padwa 2020 Gift Ideas for Husband: दिवाळी पाडव्या निमित्त पतीराजांना भेटवस्तू देण्यासाठी काही भन्नाट आयडियाज)
>>I Pray to God to Give You a Sparkling, Glittering and Happy Year Ahed... I Pray for Your Good health and Happy Life...Wishing You the Best of the Times.... Happy New Year
>>Wishing You a Year Full of Adventure, Enjoyment, Merriment and Lots of Smiles That Together Make It the Most Memorable Time of Your Life….. Best Wishes on New Year.
>>Happy Gujarati New Year
Gujarati New Year Message (Photo Credits: File Image) Gujarati New Year Message (Photo Credits: File Image)>>Wishing You a Happy New Year, Bursting Exciting Opportunities. Wishing You Health, Wealth, and Happiness in the New Year Ahed. Happy Gujarati New Year 2020!
>>May You Have a Great Festive Celebration of Diwali and Start Your New Year on a Positive Note. Happy Gujarati New Year 2020.
गुजराती नवं वर्षाच्या स्वागतसाठी WhatsApp स्टिकर्स पाठवण्यासाठी तुम्ही PlayStore येथून डाऊनलोड करुन पाठवू शकता. तर तुम्हा सर्वांना दिवाळीसह गुजराती नवं वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा!