Alexander Rachel | Insta @ yafmzimandgzu_finest

नवरा-बायकोचं नातं दृढ करण्यासाठी प्रत्येक जोडप्याचा एक वेगळा संघर्ष असतो. पत्नी आई झाली की त्यांच्याही नात्यातील समीकरणं बदलतात. पण अमेरिकेमध्ये आपल्या over-lactating पत्नीचा त्रास कमी करण्यासाठी चक्क पती देखील ब्रेस्ट फिडिंगचे दूध प्यायला लागला आणि त्यांचा हा प्रयत्न नात्याला अधिक घट्ट करणारा ठरला. Rachel Bailey ही 30 वर्षीय महिला 3 मुलांची आई आहे. 2016 मध्ये तिने आपल्या 30 वर्षीय पतीला पहिल्यांदा ब्रेस्ड फिड केलं आणि नंतर या जोडप्याने मागं कधीच वळून बघितलं नाही.

Rachel Bailey आणि Alexander यांना 'ब्रेस्ट फीडींग' चा हा प्रयत्न एक उत्तम bonding experience वाटतो. यामुळे त्यांचा नातं पूर्वी पेक्षा अधिक घट्ट झालं असं त्यांना वाटतं.

Rachel आपल्या पतीच्या आधी मुलांना दूध देते. उरलेलं दूध ती Alexander ला देते. अपघाताने सुरू झालेली ही सवय त्यांच्यासाठी एक चांगला बॉन्डिंग एक्सपरियंस ठरला.

न्यू यॉर्क पोस्ट सोबत बोलताना तिने दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा तिचा मोठा मुलगा Troy जो आता 7 वर्षांचा आहे तो ब्रेस्टफीडींग वर असताना हे दोघं क्रुझ वर होते. त्यावेळी ती ब्रेस्ट पंप विसरली होती त्यामुळे दोन दिवस तिला प्रचंड त्रास झाला. यामुळे इंफेक्शन होईल की काय? अशी भीती तिला होती. त्यावेळी पतीने दूध पिऊन तिला मदत केली.

'सुरूवातीला आम्हांला देखील आमचा हा प्रकार 'विचित्र' वाटत होता पण नंतर सारं ठीक होत गेलं.' असं रिचेल सांगते. अलेक्झांडरनेही सामान्य दूधापेक्षा या दूधाची चव वेगळी असल्याचं सांगितलं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Yafm Zim (@yafmzim)

पतीसाठी nutritional boost

ब्रेस्ट मिल्क देण्याचा हा पर्याय जसा पतीसोबत बॉन्ड सुधारण्याचा एक उत्तम प्रयत्न ठरला तसेच यामुळे पतीला आपण एक nutritional boost देत असल्याची कल्पना देखील रेचलला आली होती. त्यामुळे तिचीही खात्री पटली होती की आपण काहीच चूकीचे करत नाही.

अलेक्झांडरला ब्रेस्टमिल्क दिल्यानंतर दोन वर्ष सर्दी झाली नाही. अनेकांनी त्याची त्वचा अधिक नितळ झाल्याचंही म्हटलं आहे. हळूहळू गाईच्या दूधाऐवजी त्याला कल ब्रेस्ट मिल्क कडेच अधिक वळला. लोकांना हा प्रकार कितीही किळसवाणा वाटला तरी आपण काहीही चूकीचं करत नसल्याची खात्री पटल्याचं दोघेही सांगतात.

Alexander ने आपल्या होत असलेला त्रास कमी करण्यासाठी केलेला हा प्रयत्न होता त्यामुळे आमची ही emotional bonding होती. रेचलने आपल्याला ब्रेस्ट फिडींग करण्याने आनंद मिळतो. यामुळे आमचा quality time आनंददायक ठरतो अशी भावना बोलून दाखवली आहे.

रिचेल नंतर आपल्या दुसर्‍या आणि तिसर्‍या बाळाच्या वेळेसही जेव्हा गरोदर होती तेव्हा तिने अलेक्सझेंडरची मदत घेतली. सुरूवातीला ती अलेक्सझॅन्डरला सकाळ, दुपार, संध्याकाळ ब्रेस्टफीड करत होती पण नंतर जसं तिचं दूध कमी झालं तसं तिने पतीला केवळ रात्री दूध देण्यास सुरूवात केली.

समाजात ब्रेस्टफीडींग हा विषय तितका खुलेपणाने बोलाला जात नाही पण आमच्यासाठी हा प्रयत्न मुलांप्रमाणे पतीसोबतही बॉन्डिंग करण्याचा एक चांगला पर्याय ठरला याचा आनंद आहे.