Bade Miyan Chote Miyan Trailer: Youtube

 Bade Miyan Chote Miyan Trailer: गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडचे अभिनेते अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ चर्चेत होते. पहिल्यांदा अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ 'बडे मियाँ छोटे मियाँ'या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. ट्रेलर पाहून प्रेक्षकांना कंमेटचा वर्षाव केला आहे. अॅक्शनने भरभरून असलेला हा चित्रपट येत्या 10 एप्रिलला प्रदर्शित होणार आहे. अली अब्बास जफर दिग्दर्शित या चित्रपटात अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफशिवाय मानुषी छिल्लर, आलिया एफ आणि सोनाक्षी सिन्हा यांच्याही मुख्य भूमिका आहेत. प्रेक्षकांना चित्रपट पाहण्याची उत्सुकता लागली आहे. (हेही वाचा- आश्रम 4 वेब सीरिज लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला, चंदन रॉयने केला खुलासा