-
Amravati Airport: व्यापार आणि संचार संपर्काला मिळणार चालना! पंतप्रधान मोदींकडून अमरावती विमानतळाच्या उद्घाटनाचे स्वागत
केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोहन नायडू किंजरापू यांच्या एक्स वरच्या पोस्टला उत्तर देताना मोदी म्हणाले, 'महाराष्ट्रासाठी, विशेषतः विदर्भ प्रदेशासाठी ही एक चांगली बातमी आहे.'
-
TRAI Fraud Alert: TRAI च्या नावाखाली तुमचीही फसवणूक करणाऱ्या धोका; ग्राहकांना दक्ष राहण्याचा सल्ला
सायबर गुन्हे आणि आर्थिक फसवणुकीसाठी दूरसंचार संसाधनांचा गैरवापर रोखण्यासाठी, ग्राहकांनी दूरसंचार विभागाच्या संचार साथी व्यासपीठावर चक्षू सुविधेद्वारे संशयास्पद फसवणुकीची तक्रार करावी असे आवाहन करण्यात आले आहे.
-
Dr. Babasaheb Ambedkar Jayanti 2025: बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त जाणून घ्या महामानवा बद्दल काही खास गोष्टी
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. या निमित्ताने आंबेडकरांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मोठ्या संख्येने त्यांचे अनुयायी दादर येथील चैत्यभूमीवर येतात.
-
PM Modi Maharashtra Visit: गुढी पाडव्याला पीएम नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौर्यावर; नागपूर मध्ये स्मृती मंदिरात घेणार दर्शन, पहा कसा असेल त्यांचा कार्यक्रम
हिंदू नववर्षानिमित्त होणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रतिपदा कार्यक्रमाचे औचित्य साधत पंतप्रधान नरेंद्र मोदी स्मृती मंदिर येथे दर्शन घेतील आणि आर एस एस च्या संस्थापकांना आदरांजली वाहतील.
-
DPIIT to launch BHASKAR: भारतामध्ये 'स्टार्टअप इकोसिस्टिम' मजबूत करण्यासाठी 'भास्कर' चा प्रारंभ
भारत स्टार्ट अप नॉलेज ॲक्सेस रजिस्ट्री (The Bharat Startup Knowledge Access Registry) या इंग्रजी नावाच्या आद्याक्षरावरून या उपक्रमासाठी BHASKAR हे नाव निश्चित करण्यात आले आहे. स्टार्ट अप इंडिया कार्यक्रमान्तर्गत हा मंच काम करणार आहे.
-
National Skill Training Institute at Sion: मुंबईमधील सायन येथील राष्ट्रीय कौशल्य प्रशिक्षण संस्थेचे राज्यमंत्री जयंत चौधरी यांच्या हस्ते उद्घाटन
या 60 वर्ष जुन्या प्रतिष्ठित संस्थेला आता नवीन इमारत मिळाली, हा खूप आनंदाचा क्षण आहे, असे केंद्रीय कौशल्य विकास आणि नवउद्योजकता राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार ) जयंत चौधरी नवीन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी बोलताना म्हणाले.
-
ISI Mark Mandatory For Stainless Steel Vessels: सरकारचा मोठा निर्णय! स्टेनलेस स्टील आणि ॲल्युमिनियमच्या भांड्यांसाठी ISI मार्क अनिवार्य
ग्राहक सुरक्षा आणि उत्पादनाची गुणवत्ता सुधारण्यासाठी सरकारने हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. एखाद्या कंपनीने या नियमांचे पालन केले नाही तर संबंधित कंपनीला दंड आकारण्यात येणार आहे.
-
Southwest Monsoon 2024 Updates: केरळ मध्ये मान्सून आला; महाराष्ट्रात पहा कधी पर्यंत होऊ शकेल आगमन
1 ते 3 जून या कालावधीत मध्य प्रदेश, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात गडगडाट, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याचा वारा (30-40 किमी प्रतितास) यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी पडण्याची शक्यता आहे.
-
Modi Government Covid Advisory: भारतात आढळला JN.1 विषाणूचा पहिला रुग्ण,कोविड-19 रुग्णांध्येही वाढ; केंद्राकडून राज्यांना मार्गदर्शक सूचना जारी
JN.1 variant in India: देशातील काही राज्यांमध्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोविड-19 चे रुग्ण वाढल्याचे आणि जे एन वन (JN.1) नावाच्या नव्या विषाणूचा प्रकार आढलून आल्याचे पुढे आले आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने राज्य सरकारांना सावधगिरीचा इशारा दिला आहे.
-
UPI Transaction Data: आर्थिक वर्ष 2023 मध्ये UPI व्यवहार 8,572 कोटींपर्यंत वाढले; भारताच्या डिजिटल पेमेंट प्रणालीने गाठला महत्त्वपूर्ण टप्पा
युनिफाइड पेमेंट्स इंटरफेस (UPI), भारताच्या डिजिटल पेमेंट लँडस्केपमध्ये एक पॉवरहाऊस म्हणून उदयास आले आहे. ज्याने विद्यमान आर्थिक वर्षात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. 11 डिसेंबर 2023 पर्यंत यूपीआय प्रणालीद्वारे थोडेथोडके नव्हे तर तब्बल 8,572 कोटी व्यवहार झाले आहेत.
-
China H9N2 Outbreak: चीनमधील H9N2 चा प्रादुर्भाव; भारताला धोका कमी, लहान मुलांमधील वाढत्या श्वसन आजारावर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे बारीक लक्ष
चीनमध्ये ऑक्टोबर 2023 मध्ये H9N2 (एव्हियन इन्फ्लूएन्झा विषाणू) चा संसर्ग एका व्यक्तीला झाल्याचे आढळून आल्यानंतर देशात एव्हीयन इन्फ्लूएंझाच्या मानवी प्रकरणांविरूद्धच्या तयारीबाबत चर्चा करण्यासाठी आरोग्य सेवा महासंचालनालयाच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक बैठक आयोजित करण्यात आली होती. ज्याचा अहवाल जागतिक आरोग्य संघटनेला देण्यात आला होता.
-
IFFI 2023: केंद्रीय मंत्री अनुराग सिंह ठाकूर उद्या इफ्फीमध्ये ‘75 क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारो’ च्या तिसऱ्या आवृत्तीचा भाग म्हणून 48 तासांच्या ‘फिल्म चॅलेंज’ चा करणार प्रारंभ
54व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेची तिसरी आवृत्ती सर्जनशील प्रतिभावंत युवकांच्या नवोन्मेष आणि कथा सादरीकरणातील प्रभुत्वाचे साक्षीदार होण्यासाठी सज्ज झाली आहे.
-
India Smart Cities Awards Contest 2022: 'नॅशनल स्मार्ट सिटी पुरस्कार' यादीमध्ये इंदौर अव्वल; विजेत्यांच्या यादीत पिंपरी चिंचवड, सोलापूर चाही समावेश
केन्द्र सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाच्या स्मार्ट शहरे (सिटी) मिशन अंतर्गत भारतीय स्मार्ट शहरे पुरस्कार स्पर्धा (ISAC) आयोजित केली जाते.
-
52 Lac Sim Deactivated By Modi Govt: Ashwini Vaishnaw यांच्या हस्ते Sanchar Saathi Portal चे उद्घाटन; मोबाईल फोनचा करता येणार अधिक सुरक्षित वापर
संचार साथी पोर्टलच्या वापराद्वारे , 40 लाखांहून अधिक फसव्या मोबाईल दूरध्वनी कनेक्शनची ओळख पटली असून आतापर्यंत 36 लाखांहून अधिक कनेक्शन रद्द करण्यात आली आहेत.
-
चांद्रयान-3 मोहीम भारताच्या आंतरराष्ट्रीय सहकार्याचा स्तर उंचावेल- केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह
केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार), पंतप्रधान कार्यालय , अणुऊर्जा विभाग आणि अंतराळ विभाग आणि कार्मिक, सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्तीवेतन राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह म्हणाले की चांद्रयान-3 मोहिमेमुळे भारताच्या आंतरराष्ट्रीय सहकार्याचा विशेषतः विज्ञान, तंत्रज्ञान, नवोन्मेष आणि स्टार्टअप्समधील सहकार्याचा स्तर उंचावेल.
-
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेचा दिवस का शुभ मानला जातो? सुख आणि समृद्धीसाठी या दिवशी करा 'हे' उपाय
-
IND W vs SL W, 1st ODI Match Pitch Report: कोलंबोमध्ये टीम इंडियाचे फलंदाज की श्रीलंकेचे गोलंदाज गाजवतील वर्चस्व; सामन्यापूर्वी आर प्रेमदासा स्टेडियमचा पिच रिपोर्ट पहा
-
IND W vs SL W, 1st ODI Match Live Streaming In India: श्रीलंका आणि टीम इंडिया यांच्यातील तिरंगी मालिकेतील पहिला एकदिवसीय सामना; भारतात सामना कधी, कुठे आणि कसा पहाल?
-
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला चुकूनही खरेदी करू नका 'या' वस्तू; अन्यथा आयुष्यभर होईल पश्चाताप
-
BAN vs ZIM 2nd Test 2025 Head-To-Head Record: बांगलादेश विरुद्ध झिम्बाब्वे दुसऱ्या कसोटीत कोणाचे असेल वर्चस्व; हेड टू हेड रेकॉर्ड जाणून घ्या
-
Pahalgam Terror Attack: पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत मोठी बातमी; केंद्रीय गृह मंत्रालयाने NIA कडे सोपवला तपास
-
Death Threat to PM Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी; मुंबई पोलिसांच्या वाहतूक शाखेस मनोरुग्ण महिलेचा फोन
-
Opportunities After Class 10th 12th: इयत्ता दहवी बारावी नंतर कोणत्या क्षेत्रात आहेत संधी, जाणून घ्या अधिक माहिती
-
High Court On Accident Insurance: अपघात विमा आणि नुकसान भरपाईसंदर्भात मुंबई हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल, घ्या जाणून
-
Viral Wedding: नवरी वाट पाहून थकली, नवरदेव लग्नच विसरला; घ्या जाणून नेमकं काय घडलं?
-
WhatsApp New Feature: इमेजमधून मजकूर वेगळं करणं होणार सोप; व्हॉट्सअॅपवर येणार Text Text Detection फीचर
-
World Environment Day 2023: जागतिक पर्यावरण दिनानिमित्त अनसीन फोटो शेअर करत अमृता फडणवीस यांनी दिला पर्यावरण संरक्षणाचा संदेश, See Photos
-
TATA IPL 2025 Points Table Update: केकेआर आणि पंजाब किंग्ज सामना पावासामुळे रद्द, येथे पाहा अपडेटेड पॉइंट टेबल
-
Pahalgam Terror Attack: 'देशाबद्दल काहीच न वाटणाऱ्या लोकांची मला कीव येते'; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत प्रश्न उपस्थित करणाऱ्यांवर Devendra Fadnavis यांची टीका (Video)
-
KKR vs PBKS IPL 2025 44th Match Live Match Scorecard: कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्ज सामन्याला सुरुवात, एका क्लिकवर येथे पाहा स्कोरकार्ड
-
KKR vs PBKS IPL 2025 44th Match Live Toss Update: कोलकाताविरुद्ध पंजाबने नाणेफेक जिंकली, प्रथम फलंदाजी करण्याचा घेतला निर्णय
नक्की वाचाच
-
Artificial Ponds for Ganesh Immersion in Mumbai: गणपती विसर्जनासाठी BMC 200 हून अधिक कृत्रिम तलाव उभारणार; Google Maps वर पाहता येणार तलावांची यादी
-
Flipkart To Create Jobs: फ्लिपकार्ट आगामी Big Billion Days Sale साठी निर्माण करणार 1 लाख नोकऱ्या; संपूर्ण भारतभर होणार पूर्ती केंद्रांचा विस्तार
-
Travis Head New Record: ट्रॅव्हिस हेडने केला कहर, 17 चेंडूत अर्धशतक ठोकून रचला इतिहास; बनला टी-20 'पॉवरप्ले किंग'
-
Ganesh Chaturthi 2024 Shubh Muhurat: गणेश चतुर्थीनिमित्त जाणून घ्या, शहरनिहाय पूजेच्या वेळा