⚡बलुच आर्मीचा पाकिस्तानी सैन्यावर मोठा हल्ला; 50 सैनिक ठार
By Bhakti Aghav
या हल्ल्यांमध्ये पाकिस्तानी सैन्याचे 50 सैनिक आणि गुप्तचर संस्थांचे 9 एजंट मारले गेले आहेत. याशिवाय सुमारे 51 सैनिक जखमी झाले आहेत. बलुच आर्मीने दावा केला आहे की 9 जुलै ते 11 जुलै या कालावधीत पाकिस्तानी सैन्याच्या 84 तळांवर हल्ला करण्यात आला.