बुधवार, ऑक्टोबर 14, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
Kawasaki Z300 भारतात सादर; 20 ऑक्टोबरला अधिकृत लाँच, जाणून घ्या इंजिन आणि वैशिष्ट्ये | मुंबई, पुणे आणि नाशिकमध्ये सोन्याच्या दरात चढ-उतार; जाणून घ्या २२ आणि २४ कॅरेटचे ताजे भाव | Pune School Bus Accident: काळेवाडीत पोदार इंटरनॅशनल स्कूलची बस दुभाजकावर आदळली; बसमध्ये विद्यार्थी नसल्याने मोठा अनर्थ टळला |

International Women's Day 2022 ला जांभळ्या रंगाचे कपडे का परिधान करतात, जाणून घ्या जांभळ्या रंगाचे महत्त्व

सण आणि उत्सव Nitin Kurhe | Mar 05, 2022 09:01 AM IST
A+
A-

महिला दिन हा दिवस लिंग समानता, महिला सुरक्षा, आरोग्य, स्वच्छता, मूलभूत मानवी हक्क, आर्थिक समानता आणि इतर अनेक सामाजिक समस्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित करतो. आंतरराष्ट्रीय महिला दिन हा उत्सव 'जांभळा' रंगाशी संबंधित आहे.

RELATED VIDEOS


Close
Latestly whatsapp channel