कॅनडातील व्हिसा सेवा भारताने ऑपरेशनल कारण देत अनिश्चित काळासाठी निलंबीत केली आहे. भारत मिशनचा हवाला देत पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, पुढील सूचना मिळेपर्यंत ही सेवा निलंबीतच राहणार आहे, जाणून घ्या अधिक माहिती