Close
Advertisement
  रविवार, ऑक्टोबर 13, 2024
ताज्या बातम्या
6 hours ago

US:अमेरिकेत शासकीय वेबसाईट झळकणार आता भारतीय भाषांमध्ये

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | May 27, 2022 05:37 PM IST
A+
A-

'प्रेसीडेंट्स एडवायजरी कमीशन ऑन एशियन अमेरिकान्स' (AA) , नेटीव्ह हवाइयन्स अँड पॅसिफीक आयसलँडर्स (NHPI) या भाषांमध्ये सहभागी करण्याबाबतची शिफारीश नुकतीच मंजूरी देण्यात आली होती.आयोगाच्या या महिन्याच्या सुरुवातीलाच झालेल्या एका बैठकीत सूचना दिली होती की, संघीय एजन्सीच्या आपल्या वेबसाईट्सवर उपलब्ध दस्ताऐवज, डिजिटल सामग्री आणि आवेदन 'AA' तथा ‘एनएचपीआई' बोलल्या जाणाऱ्या भाषेत उपलब्ध करायला हवे.

RELATED VIDEOS