Vaishnavi Hagawane Death Case: वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाण ला नेपाळ बॉर्डर वरून अटक
निलेश चव्हाण याच्याविरुद्ध 14 जून 2022 रोजी त्याच्या पत्नीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला होता.
वैष्णवी हगवणे प्रकरणातील आरोपी ला नेपाळ बॉर्डर वरून अटक करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मागील दहा दिवसांपासून फरार असलेल्या निलेशला अखेर बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. निलेश चव्हाणच्या शोधासाठी पिंपरी-चिंचवड पोलिसांची चार पथकं तर पुणे पोलिसांची तीन पथकं राज्यात आणि देशात त्याचा शोध घेत होती. हगवणेंच्या कौटुंबिक वादात निलेश अनेकदा सहभागी असायचा. असे हगवणेंची मोठी सून मयुरी जगतापने देखील म्हटलं आहे. कस्पटे परिवारानेही त्याचे नाव घेतले आहे. Vaishnavi Hagawane Death Case: गृहविभागाचा IG जालिंदर सुपेकर यांना दणका; नाशिक, संभाजीनगर, नागपूरचा कारागृह उपमहानिरीक्षक पदाचा कार्यभार काढला.
निलेश चव्हाणला अटक
Nilesh Chavan Video : नेपाळ बॉर्डवर धरलं, कॉलर पकडून गाडीत बसवलं, वैष्णवीच्या कुटुंबाला पिस्तूल दाखवणाऱ्या निलेश चव्हाणला अटक; थरारक VIDEOhttps://t.co/9Bkbiiqgqv
— SaamTV News (@saamTVnews) May 30, 2025
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on Aug 14, 4241 05:49 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

