Vicky Kaushal in Guru Dutt Biopic: गुरु दत्त यांच्या बायोपिकमध्ये विकी कौशलची एन्ट्री, फिल्मफेअरच्या हवाल्याने माहिती समोर
बॉलिवूड अभिनेता विकी कौशलबद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे. मिळालेल्या वृत्तानुसार, दिग्गज चित्रपट निर्माते आणि अभिनेता गुरु दत्त यांच्या बायोपिकमध्ये विकी कौशल मुख्य भूमिका साकारणार आहे.
Vicky Kaushal in Guru Dutt Biopic: बॉलिवूड अभिनेता विकी कौशलबद्दल एक मोठी बातमी समोर येत आहे. वृत्तानुसार, दिग्गज चित्रपट निर्माते आणि अभिनेता गुरु दत्त यांच्या बायोपिकमध्ये (Guru Dutt Biopic) विकी कौशल मुख्य भूमिका साकारणार आहे. अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. चित्रपटाबद्दल सुरुवातीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत आणि हा प्रकल्प सध्या सुरुवातीच्या टप्प्यात आहे. फिल्मफेअरच्या हवाल्याने ही माहिती समोर आली आहे. जर हा प्रकल्प पुढे सरकला आणि विकी कौशल (Vicky Kaushal) अभिनेता म्हणून फायनल झाला आहे.
विकी कौशल:
Vicky Kaushal might soon step into the shoes of the legendary Guru Dutt on screen! With Guru Dutt's 100th birth anniversary coming up this July, Ultra Media & Entertainment is preparing a grand tribute, featuring a biopic and digital recreations of his classic films. pic.twitter.com/Gplb2opmgx
— Buzzzooka Scrolls (@Buzzz_scrolls) May 31, 2025
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 31, 2025 10:32 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

