AB de Villiers Plays Cricket With Wheelchair Team: एबी डिव्हिलियर्सने व्हीलचेअर क्रिकेट टीमसोबत खेळले क्रिकेट, हृदयस्पर्शी क्षण (Watch Video)
एबी डिव्हिलियर्सने मुंबईतील मरीन लाईन्स येथे मुंबई व्हीलचेअर क्रिकेट टीमसोबत क्रिकेट खेळले. व्हीलचेअरवर बसून एबी डिव्हिलियर्सने क्रिकेट खेळले.
AB de Villiers Plays Cricket With Wheelchair Team: एबी डिव्हिलियर्सने मरीन लाईन्स (Marine Lines) येथे मुंबई व्हीलचेअर क्रिकेट टीमसोबत क्रिकेट खेळले. दक्षिण आफ्रिकेच्या राष्ट्रीय क्रिकेट संघाचा हा माजी खेळाडू व्हीलचेअरवर बसून फलंदाजी करताना दिसला. त्याने ऑफसाइडवर जोरदार शॉट मारला. ज्यामुळे उपस्थित असलेले सर्वजण आश्चर्यचकित झाले. त्यानंतर सर्वांनी टाळ्यांच्या गजरात त्याचे कौतुक केले. नंतर त्याने रॅम्प शॉट देखील खेळला. एबी डिव्हिलियर्सने (AB De Villiers) व्हीलचेअरवर बसून धावा केल्या, स्ट्राईक बदलला. मुंबई व्हीलचेअर टीमच्या सराव सत्रादरम्यान माजी क्रिकेटपटूच्या उपस्थितीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
एबी डिव्हिलियर्सने क्रिकेट खेळले
VIDEO | Mumbai: Former South African cricketer AB de Villiers (@ABdeVilliers17) plays with Mumbai Wheelchair Cricket Team during practice session at Islam Gymkhana, Marin Lines.
(Full video available on PTI Videos - https://t.co/n147TvqRQz)#Mumbai pic.twitter.com/XdWm0x0vDJ
— Press Trust of India (@PTI_News) May 31, 2025
(SocialLY brings you all the latest breaking news, fact checks and information from social media world, including Twitter (X), Instagram and Youtube. The above post contains publicly available embedded media, directly from the user's social media account and the views appearing in the social media post do not reflect the opinions of LatestLY.)
(The above story first appeared on LatestLY on May 31, 2025 01:13 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

