South Korea Navy Patrol Plane Crash: दक्षिण कोरियाच्या दक्षिण भागात गुरुवारी नौदलाचे एक गस्त घालणारे विमान कोसळले. स्थानिक रहिवाशांकडून एक अज्ञात उडणारी वस्तू पडल्याचे आणि स्फोट झाल्याचे वृत्त मिळाल्यानंतर आग्नेय शहरातील पोहांगमध्ये बचाव कर्मचारी आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पाठवण्यात आल्या, असे आपत्कालीन कार्यालयाने सांगितले. पोहांगच्या नंबू पोलिस ठाण्याने सांगितले की, अपघातग्रस्त विमान हे नौदलाचे गस्ती विमान होते. परंतु त्यात कोणी मृत किंवा जखमी झाले आहेत की नाही याची त्वरित पुष्टी करता आली नाही.
दक्षिण कोरियाच्या नौदलाचे गस्ती घालणारे विमान कोसळले -
Just in – Naval Aircraft Crash in Pohang, South Korea
A naval patrol plane with four people aboard has crashed in Nam-gu, Pohang. Authorities have confirmed the incident, while the Navy reports that a military aircraft went down and damage is currently being assessed. Emergency… https://t.co/1xSAoAdKML pic.twitter.com/HfqBaiYsWU
— Weather Monitor (@WeatherMonitors) May 29, 2025
('सोशली' (SocialLY) हे आपल्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब अशा सोशल मीडिया जगातील ताज्या ब्रेकिंग न्यूज, व्हायरल ट्रेंड व माहिती घेऊन येते. वृत्तात एम्बेड केलेली पोस्ट यूजर्सच्या सोशल मीडिया अकाऊंटमधून थेट एम्बेड करण्यात आली आहे. लेटेस्टलीच्या कर्मचाऱ्याने अथवा लेखकाने त्याचे संपादन किंवा त्यात सुधारणा केलेली नाही. सदर पोस्टमधील वस्तुस्थिती, प्रतिक्रियामधून लेटेस्टलीची मते प्रतिबिंबित होत नाहीत. तसेच या मजकूराची जबाबदारी अथवा उत्तरदायीत्व लेटेस्टली स्वीकारत नाही.)