केंद्र सरकारने उत्तर प्रदेशातील मदरशांच्या शिष्यवृत्तीवर बंदी घातली आहे. उत्तर प्रदेशातील मदरशांमध्ये इयत्ता 1 ली ते 8 वीच्या विद्यार्थ्यांना दिली जाणारी शिष्यवृत्ती दिली जाणार नाही. केंद्र सरकारने याबाबत सूचनाही जारी केल्या आहेत, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ