जगातील 150 प्रसिद्ध रेस्टॉरंटची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये भारतातील अनेक नावांचा समावेश आहे. ट्रॅव्हल ऑनलाइन गाइड टेस्ट अ‍ॅटलसने ही यादी प्रसिद्ध केली आहे, जाणून घ्या अधिक माहिती