Close
Advertisement
 
मंगळवार, डिसेंबर 03, 2024
ताज्या बातम्या
5 hours ago

टाटा समूहाने एअर इंडियाची धुरा Campbell Wilson यांच्याकडे सोपवली

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | May 12, 2022 05:02 PM IST
A+
A-

एअर इंडियाचे सीईओ म्हणून कॅम्पबेल विल्सन यांची नियुक्ती केली असल्याची माहिती समूहाने एका निवेदनात दिली. एव्हिएशन इंडस्ट्रीचा २६ वर्षांचा अनुभव असलेल्या कॅम्पबेल विल्सन यांच्या हातात आता एअर इंडियाचे भविष्य आहे.

RELATED VIDEOS