शिवसेना पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांच्या रिंगणात उतरणार नाही. सेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करुन  यासंबंधी माहिती दिली. पाहा काय म्हणाले संजय राऊत.