मुंबईला आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.त्याचबरोबर पुढील 4 दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला असला तरी पुढील 5 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज आहे, अशी माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे. जाणून घ्या अधिक सविस्तर.