Close
Advertisement
 
बुधवार, जानेवारी 22, 2025
ताज्या बातम्या
13 minutes ago

Pune Dam Water Level: महाराष्ट्रात यंदा पावसाची हजेरी कमी, पाणीसाठा कमी झाल्यामुळे पाणी जपून वापरण्याचे आवाहन

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Oct 11, 2023 06:07 PM IST
A+
A-

राज्यात यंदा पावसाची हजेरी कमीच राहिली. मान्सूनने यंदा राज्यात उशीरा हजेरी लावली त्यामुळे जून महिना हा कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्यात पावसाने थोडी फार हजेरी लावली. पाऊस बरसला असला तरी पुणेकरांना पाणी जपूनच वापरावे लागणार आहे. कारण चार धरणांमधील पाणीसाठा ४ टक्क्यांनी कमी झालाय, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS