आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडून तुळजा भवानीच्या चरणी 75 तोळे अर्पण करण्यात आले आहे. नुकतीच प्रताप सरनाईक यांनी सहकुटुंब तुळजापूर मंदिरात देवीचं दर्शन घेतलं यावेळी त्यांनी आपला नवस फेडताना 75 तोळे सोन्याचे दागिने अर्पण केले आहेत, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ