नेपाळच्या पंतप्रधानांचे प्रेस सल्लागार अनिल परियार यांनी शेअर केलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी देउबा यांच्या निमंत्रणावरून ही भेट देत आहेत. लुंबिनी डेव्हलपमेंट ट्रस्टतर्फे आयोजित कार्यक्रमाला ते संबोधित करणार आहेत.