Close
Advertisement
 
मंगळवार, डिसेंबर 17, 2024
ताज्या बातम्या
5 hours ago

PM Modi Meets at G7: युक्रेन युद्ध, अन्न सुरक्षा, हवामान बदल या विषयावर होणार चर्चा

आंतरराष्ट्रीय टीम लेटेस्टली | Jun 27, 2022 12:30 PM IST
A+
A-

भारताचे पंतप्रधान मोदी 26 आणि 27 जून रोजी होणाऱ्या G7 शिखर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी जर्मनी येथे पोहोचले आहेत. जर्मनीचे चांसलर ओलाफ स्कोल्झ यांनी भारताला या बैठकीसाठी आमंत्रित केले आहे. "मी शिखर परिषदेदरम्यान जागतिक नेत्यांसोबत होणाऱ्या चर्चेसाठी उत्सुक आहे," असे मोदींनी ट्विट केले.

RELATED VIDEOS