Advertisement
 
रविवार, ऑगस्ट 31, 2025
ताज्या बातम्या
1 month ago

Petrol Diesel Price: देशात इंधन दरात मोठी घट झाल्याचा केंद्र सरकारचा दावा

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Dec 21, 2023 12:32 PM IST
A+
A-

भारतातील इंधन दर पाठिमागील काही काळांमध्ये मोठ्या प्रमाणावर घसरले किंवा स्थिर राहिले आहेत. पाठिमागील काही काळात भारताचे शेजारील देश आणि पाश्चिमात्य देशांच्या इंधन दरात मोठी वाढ झाली आहे, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS