पंतप्रधान मोदी यांनी 21 सप्टेंबर रोजी लोकसभेत महिला आरक्षण विधेयक मंजूर केल्याबद्दल खासदारांचे आभार मानले.  महिला आरक्षण विधेयक मंजूर होणे भारताच्या संसदीय प्रवासातील सुवर्ण क्षण असल्याचे सांगितले, जाणून घ्या अधिक माहिती