मुंबई विद्यापीठाने कॉमर्स व मॅनेजमेंट पीजी कोर्सेसच्या चौथ्या सेमिस्टर परीक्षेसाठी वेळापत्रक जाहीर केले आहे. विद्यापीठाने एमकॉम, एमएमएस आणि एमएमएस डिजिटल बिजनेस मॅनेजमेंटसाठी परीक्षा कार्यक्रम ही जाहीर केले आहेत.