बीएमसी निवडणुकीपूर्वी मुंबईतील झोपडपट्टीवासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र सरकारने 1 जानेवारी 2011 पूर्वी बांधलेल्या झोपडीत राहणाऱ्या 'अपात्र' झोपडपट्टीवासीयांना मोफत घरे देण्याचा निर्णय घेतला आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ