Advertisement
 
शुक्रवार, नोव्हेंबर 21, 2025
ताज्या बातम्या
15 days ago

Sachin Tendulkar यांच्या ऑनलाईन गेम्सच्या जाहिराती प्रकरणी आमदार बच्चू कडू आक्रमक, पोलिसांनी घेतले ताब्यात

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Aug 31, 2023 12:08 PM IST
A+
A-

मुंबई मध्ये आज क्रिकेटर सचिन तेंडुलकरच्या घरासमोर आमदार बच्चू कडू यांनी आंदोलन केले आहे. ऑनलाईन गेम्सच्या जाहिराती मध्ये सचिन तेंडुलकर दिसत असल्याने बच्चू कडू आक्रमक झाले आहेत, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS