शिवसेनेकडून एकनाथ शिंदेंसह 16 बंडखोर आमदारांना अपात्रतेची नोटीस दिल्याने आता हा सत्तासंघर्ष सर्वोच्च न्यायालयामध्ये पोहचला आहे.याविरूद्ध बंडाखोर आमदारांकडून 2 स्वतंत्र याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.या याचिकांवर आज सुनावणी होणार आहे. न्या. सूर्यकांत व न्या. जे. बी. पारदीवाला यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी आहे.