महाराष्ट्रात 15 मेपर्यंत लावण्यात आलेला लॉकडाऊन आता १ मेपर्यंत वाढवला गेला आहे. मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळासोबत झालेल्या बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना राजेश टोपे यांनी वरील माहिती दिली.