Close
Advertisement
 
शनिवार, एप्रिल 26, 2025
ताज्या बातम्या
1 minute ago

Maharashtra Assembly Budget Session 2021: महाराष्ट्र विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात; गाजू शकतात 'हे' मुद्दे

Videos Abdul Kadir | Mar 01, 2021 12:30 PM IST
A+
A-

विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरु होणार आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या अभिभाषणाने या अधिवेशनाला सुरुवात होईल. यंदा 10 दिवस हे अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनात अनेक मुद्द्यांवरून, प्रश्नांवरुन विरोधक सरकारला घेरणार आहेत. जाणून घ्या अधिक सविस्तर.

RELATED VIDEOS