महाराष्ट्रात कोरोना रुग्ण संख्या वाढत असल्यामुळे आता राज्याच्या आजुबाजूच्या  जिल्ह्यांनी देखील खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे. याच कोविड-19 रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश दरम्यान आंतरराज्यीय बसेसची वाहतूक 20 मार्चपासून 31 मार्चपर्यंत स्थगित करण्यात आली आहे.