उद्धव ठाकरे यांचा शिवसेना पक्ष महाविकासाघाडीमध्ये लोकसभा निवडणूक 2024 मध्ये मुंबईतील एकूण सहापैकी चार जागांवर दावा सांगण्याची शक्यता आहे. अर्थात कोणतीही अधिकृत घोषणा अथवा माहिती दिली गेली नसली तरी, ईशान्य मुंबईतून लोकसभा मतदारसंघासाठी उद्धव ठाकरे यांनी उमेदवारही निश्चित केल्याचे समजते, जाणून घ्या अधिक माहिती