मध्यप्रदेशचे राज्यपाल लालजी टंडन यांचे वयाच्या 85 व्या वर्षी निधन झाले आहे.त्यांचे सुपुत्र आशुतोष टंडन यांनी ट्वीटरच्या माध्यमातून ही दु:खद बातमी शेअर केली.