नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो चे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या पत्नी क्रांती रेडकर यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. पहा काय लिहिले आहे पत्रात.