शुक्रवार, ऑक्टोबर 09, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
'दुष्काळामुळे लाडकी बहीण योजना बंद' हा दावा खोटा; व्हायरल व्हिडिओतील मुख्यमंत्र्यांचे विधान e-kyc बाबतचे; पहा सत्य काय | नाशिक, 9 ऑक्टोबर 2026 ठळक बातम्या: अंबड पाणी प्रदूषण, पाणी कपातीचे आदेश & कुंभ कामाच्या ठिकाणी अपघात | मुंबई, ९ ऑक्टोबर २०२६ ठळक बातम्या: उष्णतेची लाट, आयआयटी बॉम्बे आग, पाणीकपात & नाना पाटेकर यांना निरोप |

Janmashtami 2023:खारघरमध्ये 3 दिवस ISKCON मंदिरात साजरी होणार कृष्ण जन्माष्टमी, जाणून घ्या, संपूर्ण कार्यक्रम

सण आणि उत्सव टीम लेटेस्टली | Sep 04, 2023 06:33 PM IST
A+
A-

खारघरमधील इंटरनॅशनल सोसायटी फॉर कृष्णा चेतना 6 ते 8 सप्टेंबर 2023 या कालावधीत खारघरमधील गोल्फ कोर्स समोरील मंदिर परिसरात श्रीकृष्ण जन्माष्टमी साजरी करणार आहे. येत्या 7 सप्टेंबर, 2023 रोजी होणार्‍या जन्माष्टमीच्या दिवशी मध्यरात्री होणारा श्री कृष्णाचा महाअभिषेक हे या उत्सवाचे मुख्य आकर्षण असेल, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS

SocialLY


Close
Latestly whatsapp channel