मैत्री दिवस म्हणजेच फ्रेंडशिप डे जवळ आला आहे. युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीद्वारे सुरु केलेला मैत्री दिन भारतात ऑगस्टच्या पहिल्या रविवारी साजरा केला जातो.