इंग्रजांसाठी दीडशे वर्षांहून अधिक काळ केलेल्या गुलामगिरीतुन देशाची मुक्तता झाली तो दिवस म्हणजे 15 ऑगस्ट 1947 होता. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी क्रांतिकारी, स्वातंत्र्यवीर, पुढारी आणि समस्त भारतीय यांनी सोसलेल्या हाल-अपेष्टांचे, बलिदानाचे सार्थक झाले. भारताने मुक्त श्वास घेऊन आपला प्रवास सुरु केला आणि आज आपण स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहोत. या खास दिनानिमित्त मराठी शुभेच्छा संदेश, Messages, Quotes, Greetings सोशल मीडियाच्या फेसबुक, व्हॉट्सअॅप , ट्विटर, इंस्टाग्राम द्वारे शेअर करुन साजरा करा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव.