Advertisement
 
मंगळवार, फेब्रुवारी 17, 2026
ताज्या बातम्या
5 days ago

How To Make Ubtan At Home: घरच्या घरी तयार करा 'सुगंधी उटणे'; पाहा साहीत्य आणि कृती

सण आणि उत्सव टीम लेटेस्टली | Nov 12, 2020 08:55 PM IST
A+
A-

दिवाळीत सजावट आणि खमंग फराळ बरोबरच एक गोष्ट महत्वाची आसते ते म्हणजे सुगंधी उटणे बाजारात मिळणाऱ्या या उटण्यांमध्येही बऱ्याचदा काही हानिकारक रसायनांचा समावेश केला जातो.ज्यामुळे त्वचेवर दुष्परिणाम होण्याची शक्यता ही असते.आज आपण पाहणार आहोत घरच्या घरी उटणे तयार करण्याचे साहित्य आणि कृती

RELATED VIDEOS