मुंबई मध्ये आता दुचाकी वरून प्रवास करणार्‍यांसाठी हेल्मेट सक्तीचं करण्यात आलं आले आहे. दुचाकी चालवणार्‍या (Rider) सोबतच त्याच्या मागे बसलेल्या व्यक्तीलाही (Pillion) हेल्मेट घालावं लागणार आहे. मुंबई ट्राफिक पोलिसांकडून याची माहिती देण्यात आली आहे.