गुजरातमधील कच्छ या ठिकाणी तनिष्क ज्वेलरी शॉप च्या बाहेर माफीनामा लावण्यात आलेला आहे.तिथल्या तनिष्क शॉपमध्ये २ अज्ञात व्यक्तींनी घुसून कर्मचाऱ्यांना माफी मागायला सांगितल्याची घटना घडली आहे.