गुजरात विधानसभा निवडणुकीचं पहिल्या टप्प्याचे मतदान झाले असुन आज दुसऱ्या आणि अंतिम टप्प्याचे मतदार होणार आहे. आज म्हणजेचं अंतिम टप्यात ९३ जागांसाठी मतदान पार पडणार आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ