Close
Advertisement
 
रविवार, जानेवारी 19, 2025
ताज्या बातम्या
3 hours ago

Gujarat: गुजरात राज्यात अवकाळी पावसात वीज कोसळून 20 जणांचा मृत्यू

राष्ट्रीय टीम लेटेस्टली | Nov 27, 2023 04:41 PM IST
A+
A-

अवकाळी पावसादरम्यान वीज कोसळून गुजरात राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी दुर्घटना घडून 20 जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, या घटनेनंतर प्रशासन सतर्क झाले असून, शक्य त्या सर्व ठिकणी मदत आणि बचाव कार्य सुरु करण्यात आले आहे, जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS