अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पेट्रोलमध्ये प्रतिलिटर ८ रुपये तर डिझेलवर प्रतिलिटर ६ रुपये कमी करण्याची घोषणा केली. 2020 च्या एक्साईज ड्युटीच्या वाढीमुळे पेट्रोलवरील केंद्रीय कर 32.9 रुपये प्रति लिटर आणि डिझेलवरील कर 31.8 रुपये प्रतिलिटर या सर्वोच्च स्तरावर पोहोचला होता.