Close
Advertisement
 
शुक्रवार, जानेवारी 17, 2025
ताज्या बातम्या
27 minutes ago

Filmfare Awards 2024 Winners: 69 वा फिल्मफेअर पुरस्कार जाहीर, रणबीर कपूरला सर्वोत्कृष्ट अभिनेता, आलिया भट्टला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार

मनोरंजन टीम लेटेस्टली | Jan 29, 2024 02:11 PM IST
A+
A-

28 जानेवारी रोजी गुजरातमधील गांधीनगर येथे 69 व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळा ( Filmfare Awards 2024) पार पडला आहे.फिल्मफेअर पुरस्काराच्या ग्रँड इव्हेंटमध्ये अनेक बॉलिवूड स्टार्स उपस्थित होते. आलिया भट्टला रॉकी और रानी की प्रेम कहानीसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि रणबीर कपूरला ॲनिमलसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे.जाणून घ्या अधिक माहिती

RELATED VIDEOS