रविवार, ऑक्टोबर 04, 2026 लाइव्ह ब्रेकिंग न्यूज:
वडोदरात सीएनजी भरताना कारचा सिलिंडर फुटला, स्फोटात दोन वाहनांचे नुकसान, मोठी दुर्घटना टळली | 'गणितात चांगले गुण मिळवून देतो'; राजकोटमध्ये 14 वर्षांच्या विद्यार्थिनीवर अत्याचाराचा आरोप, शिक्षकाला अटक | Hingoli Earthquake: हिंगोलीत काही तासांत भूकंपाचे दोन धक्के, 4.5 तीव्रतेच्या धक्क्याने नागरिकांमध्ये भीती |

FIFA, UEFA ने रशियन क्लब आणि रशियाच्या राष्ट्रीय संघांना सर्व स्पर्धेतून केले निलंबित

क्रीडा Nitin Kurhe | Mar 01, 2022 11:59 AM IST
A+
A-

फिफाने याआधी युक्रेनवर आक्रमण केल्याबद्दल रशियावर निर्बंध लादले होते. त्यात राष्ट्रगीत आणि ध्वजा संबंधी निर्बंध समाविष्ट होते.परंतु आता पुढील सूचना मिळेपर्यंत रशिया यापुढे फिफा आणि यूईएफए स्पर्धांमध्ये दिसणार नाही.

RELATED VIDEOS


Close
Latestly whatsapp channel